घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी…? शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातुन दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरु असतानाही संबंधित प्रशासनाच्या कारवाईचा पत्ता नसल्याने संताप व्यक्त होत आहे. धरण परिसरातील वाळू अक्षरशः ओरबाडली जात असताना अधिकारी आणि यंत्रणा नेमकी कोणाची वाट पाहत आहेत…? असा […]
अधिक वाचा..