ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल उद्या कल्याणमध्ये; नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे

ठाणे: केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन कल्याण येथील मॅक्सी मैदान, रामबाग लेन, नूतन हायस्कूल समोर, कर्णिक रोड येथे दि.7 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा नागरी […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा शासन सहकार्य करेल

मुंबई विद्यापीठात शिवशौर्यगाथा पोवाडा गायन स्पर्धेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य लोकशाही, न्याय, समता आणि प्रशासनाची आदर्श संकल्पना होती.त्यांचे शौर्य व कार्याची गाथा भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे.त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती […]

अधिक वाचा..

उद्योजक व व्यवसायीकांनी पोलिसांना सहकार्य करावे…

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे आवाहन शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमासाठी परिसरातील उद्योजक तसेच व्यवसायिक मोठ्या प्रमाणात सहकार्य करत असल्याने प्रत्येक वर्षी होणारा कार्यक्रम शांततेत पार पडत असतो अशाच पद्धतीने कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी परिसरातील उद्योजक व व्यवसायीकांनी नेहमीप्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहन पुणे […]

अधिक वाचा..

ग्रामस्थांनी पोलिसांसोबत काम करत सहकार्य करावे; यशवंत गवारी

शिक्रापूर (शेरखान शेख): 1 जानेवारीचा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाबरोबर ग्रामस्थांची भूमिका महत्वाची असून ग्रामस्थांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करत पोलिसांच्या बरोबरीने काम करावे, असे आवाहन शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी केले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी शौर्यदिनी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रामस्थांशी संवाद साधताना शिरुर उपविभागाचे उपविभागीय […]

अधिक वाचा..