DEATH

धामारीत दुधाच्या टँकरच्या धडकेत एक ठार एक गंभीर

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे दुधाच्या टँकरच्या धडकेत एक व्यक्ती ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मच्छिंद्र गुलाब पुंडे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून भरत महादेव गोपाळे या टँकर चालकावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील कान्हूर मेसाई धामारी रस्त्याने मच्छिंद्र पुंडे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पतीकडून पत्नीवर अनैसर्गिक संभोग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात एका व्यक्तीसह त्याच्या घराच्या व्यक्तींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत पत्नीला मारहाण करुन पत्नीवर अनैसर्गिक संभोग केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विवाहितेच्या पती सह आदी 6 जणांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विवाहितेला तिचा पतीने वेळोवेळी मारहाण करत […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात पहाटे चोरी करणाऱ्यास युवकाने रंगेहात पकडले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कॉलनी मध्ये घराच्या बाहेरील धान्याचे पोते चोरून घेऊन जाणाऱ्यास सदर ठिकाणच्या नागरिकांनी शिताफीने पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले असून भूपेंद्र मुन्ना ठाकूर असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कॉलनी येथील लालासाहेब मोरे हे घरात झोपलेले असताना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा […]

अधिक वाचा..

टाकळी भिमात जुन्या वादातून युवकाला मारहाण; गुन्हा दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथे एका युवकाला जुन्या वादातून दारु पिऊन शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याच्या घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष लोकरे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील आकाश मोहिते व संतोष लोकरे यांचे यापूर्वी वाद झालेले आहेत. आकाश हा त्याच्या घरासमोरुन जात […]

अधिक वाचा..

आमदारांनी मैत्रिणीवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

औरंगाबाद: नेहमी वेगवेगळ्या कारणांनी सदैव चर्चेत राहणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांची मैत्रीण ईशा झा यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी कन्नड शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ ईशा यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ईशा झा यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की हर्षवर्धन जाधव यांनी […]

अधिक वाचा..

फेसबुकवरील मित्राच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा…

औरंगाबाद: विभक्त होऊन देखील पती सतत त्रास देत असल्याने पत्नीने पतीची निर्घुण हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली असून 12 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पत्नीने मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना घडली आहे. पतीला मनसोक्त दारु पाजून त्याच्या पोटात चाकूने वार करीत पत्नीने त्याचा काटा काढला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले […]

अधिक वाचा..

सणसवाडीतून क्रूरपणे गायांची वाहतूक करणाऱ्यावर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन क्रूरपणे गायांची वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकावर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले असून राजेश पंडित गायकवाड असे पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या चे नाव आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून एम एच ४२ ए क्यू १९४९ या पिक अप मधून एक व्यक्ती […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात कंपनीतून पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास…

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम नॉनवोवेनस इंटीरीयर्स प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या शेडमधील तांबे, कॉपर धातूच्या केबल सह आदी साहित्यांच्या तब्बल चार लाख सत्त्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम नॉनवोवेनस इंटीरीयर्स प्रायवेट लिमिटेड या […]

अधिक वाचा..
Crime

शिरूर तालुक्यात जावयाने पाडला सासऱ्याचा दात…

शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील गारकोलवाडी येथे सासरी आलेल्या जावयाने पत्नीसह सासरे व मेव्हण्याला मारहाण करत सासऱ्याचा दात पाडल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गणेश सावकार शिंगाडे व मंदाबाई सावकार शिंगाडे या माय लेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील गारकोलवाडी येथील हरिभाऊ रुपनेर यांची मुलगी प्रियांका माहेरी […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात निवृत्त पोलिसाच्या घरी चोरट्यांचा डल्ला…

शिक्रापूरः करंदी (ता. शिरुर) येथील जातेगाव रोड लगत राहणारे सेवानिवृत्त पोलिस दिवाळी मुळे गावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा तब्बल एक लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..