Crime

शिरूर तालुक्यात किरकोळ कारणातून रिक्षाचालकाला मारहाण…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाटवस्ती येथे एका रिक्षा चालकाला किरकोळ कारणातून सात जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाटवस्ती येथे एका रिक्षा चालकाला पिकअप चालकाने शिवीगाळ केली. दरम्यान रिक्षा चालकाने शिवीगाळ करण्याबाबत जाब विचारल्याने सात जणांनी रिक्षा चालकाला मारहाण केली. शिक्रापूर पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिक्रापूरमध्ये भरदिवसा दोन लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी

शिक्रापूर: शिक्रापूरमध्ये भरदिवसा दोन लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कळमकर वस्ती येथे शिवगंगा कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे भारत टेकाडे व अर्चना टेकाडे दोघे रविवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेलेले होते. सायंकाळच्या दरम्यान दोघे पुन्हा घरी आले असताना त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले व कडी […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

कवठे येमाईत पोलिस असल्याचे भासवून महिलेचे दागिने लांबवले…

शिरूरः कवठे येमाई येथे दोघांनी पोलिस असल्याचे भासवून महिलेचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कवठे येमाई (ता. शिरुर) येथील भीमाबाई सांडभोर या गावातील एका ढाब्यासमोर उभ्या असताना दोन युवक दुचाकीहून आले त्यांनी भीमाबाई यांना आम्ही पोलिस आहोत, दोन दिवसांपूर्वी एका बाईला चाकू लावून लुटले आहे, […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

पिंपळे जगताप मध्ये किरकोळ कारणातून चुलत्याला मारहाण…

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील एकाला किरकोळ कारणातून त्याच्या पुतण्याने विळ्याने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे नंदकुमार वामनराव शितोळे व ऋत्विक नंदकुमार शितोळे या बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील शामराव शितोळे हे केनॉलच्या रस्त्याने चाललेले असताना त्यांचा भाऊ नंदकुमार तेथे आला. त्याने […]

अधिक वाचा..
ranjangaon midc crime

रांजणगाव MIDC मध्ये खंडणीची मागणी करत केली मारहाण अन् पुढे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC येथील येथील कंपनीत असलेल्या लेबर काँन्ट्रँक्टच्या बदल्यात खंडणी दे नाहीतर लेबर काँन्ट्रँक्ट बंद कर असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत चारचाकी गाडीची काच फोडली. याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. लेबर काँन्ट्रँक्टर दिलीप कांतीलाल थेऊरकर यांनी रांजणगाव […]

अधिक वाचा..
santosh shelar

शिरूर तालुक्यातील युवकाचा अपघाती मृत्यू…

अपघातात सादलगाव येथील तरुणाचा मृत्यू मांडवगण फराटा (संपत कारकूड): वडगाव रासाई-मांडवगण फराटा रस्त्यावरील कोळपे वस्तीजवळ रविवारी (ता. १७) रात्री ८ च्या सुमारास झालेल्या अपघातात संतोष भरत शेलार (वय २४, सादलगाव, गणपती माळ) या युवकाचा मृत्यू झाला आहे. संतोष शेलार यांचा गेल्या १२ वर्षांपासून दुधाचा व्यवसाय आहे. ते नेहमीप्रमाणे मांडवगण फराटा येथील डेअरीत मोटारसायकलवरून दूध घालण्यासाठी […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

गॅसचा काळाबाजार करणारी एजन्सी जोमात अन् प्रशासन कोमात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): काळाबाजार करणारी गब्बर एजन्सी जोमात अन् आर्थिक तडजोडीने प्रशासन कोमात अशी परिस्थितीत सध्या शिरूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. घरगुती गॅसधारकाच्या नावे ऑनलाईन दुगड एच.पी. एजन्सीकडून बुकींग दाखवून दिवसाला हजारो गॅस टाक्या काळया बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे घरगुती गॅसधारकाला गॅस टाकी वेळेवर उपलब्ध होत नाही. काळया बाजारात घरगुती गॅसची विक्री मोठया प्रमाणात […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर शहरात जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

शिरुर: शिरूर शहरात अनेक ठिकाणी अवैधरीत्या जुगार, मटका खेळत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत लागताच पोलिसांनी अचानक छापा टाकत टाकला. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले असून, दोन जण पळून गेले आहेत. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात गोपनीय पोलिस अंमलदार राजेंद्र पोपट गोपाळे यांनी फिर्याद दिली आहे. पाच जणाविरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 अ अंतर्गत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण

शाळकरी मुलाच्या अंगावर पाणी उडाल्याने घडला प्रकार शिक्रापूर: आरणगाव (ता. शिरुर) येथील एका महिलेचा मुलगा शाळेत जात असताना सुभाष कोकाटे या व्यक्तीकडून त्याच्या अंगावर पाणी उडाले. त्यामुळे शाळकरी मुलगा कोकाटे यांना काहीतरी म्हणाला. त्यामुळे सुभाष कोकाटे सह त्याच्या चुलत भावाने शाळकरी मुलाच्या घरी जाऊन मुलाच्या आईसह वडिलांना शिवीगाळ दमदाटी करत मारहाण करुन महिलेचा विनयभंग केल्याची […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): महावितरणचा मोकळ्या जागेत असणारा ट्रान्सफार्मर काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांची अडवणुक करुन शिवीगाळ आणि दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्याने कुरुळी (ता. शिरुर) येथील राहुल अंबादास बोरकर या व्यक्तीवर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन याबाबत महावितरणचे कर्मचारी पपु आप्पासो मुंगसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल बोरकर याच्या […]

अधिक वाचा..