मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी : मदत कौतुकास्पद, पण निकषांचा पुनर्विचार गरजेचा
मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी शेकडो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळते, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. मूत्रपिंड, यकृत, हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणासारख्या महागड्या उपचारांचा खर्च पेलण्याची ताकद नसलेल्या कुटुंबांसाठी हा निधी संकटाच्या काळात आधारवड ठरतो. सरकारच्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ६१७ रुग्णांना १२ कोटी २३ […]
अधिक वाचा..