sangli bull

Video: नवा खिलारी बैल सापडला मगरींच्या तावडीत; चार तास थरार…

सांगली: भिलवडीमधील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये चक्क मगर आणि बैलाचा चार तास थरारक पाठलाग पाहायला मिळाला. बैलाच्या मालकाने आणि नावाडी चालकांनी मगरीच्या तावडीत सापडण्याआधीच बैलाची सुटका केली. भिलवडीमधील अक्षय मोरे यांनी आटपाडीमधील जनावराच्या बाजारामधून 70 हजार रुपये देऊन खिलारी जातीचा बैल खरेदी केला होता. बैलाला टेम्पोमध्ये घेऊन ते गावी निघाले होते. बैलाला टेम्पोमधून उतरवत असताना अचानकपणे […]

अधिक वाचा..