नुतनीकरण केलेल्या शिक्रापूर न्हावरे रस्त्याच्या कडा तुटल्याने, चक्क रस्ताच खचतोय…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर न्हावरे रस्त्यावर सखल भागात पावसाचे पाणी नियमितपणे साचून राहत असल्याने व रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्याच्या कडा तुटून गेल्या असून ठिकठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या वाहून गेल्याने रस्त्याच्या कडेला खड्डे पडल्याने नवीन रस्त्याची दुरावस्था झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे – न्हावरे या सुमारे ३० […]

अधिक वाचा..