शिरुर; कान्हूर मेसाई परीसरात शेतकऱ्यांना मिळणार दिवसा विजपुरवठा
मानसिंग पाचुंदकर पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्यात कान्हूर मेसाई परीसरात गेल्या काही महिन्यांपासुन बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. परंतु शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी नाईलाजाने जीव मुठीत धरतं रात्री शेतात जावे लागत होते. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले होते. परंतु कान्हूर मेसाईसह परिसरातील शेतकऱ्यांना आता दिवसा विजपुरवठा मिळणार आहे. रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद […]
अधिक वाचा..