संघर्षातून सत्तेच्या शिखरापर्यंत! जनतेच्या विश्वासातून घडलेले नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे
रिक्षाचालक ते उपमुख्यमंत्री; संघर्ष, संघटनकौशल्य, लोकसंपर्क आणि विकासाभिमुख वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास मुंबई: नेतृत्व हे केवळ पद किंवा सत्तेच्या बळावर मोठे होत नसते, तर ते जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासातून घडत असते. संकटाच्या काळात सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहणे, कार्यकर्त्यांशी नाळ जोडून ठेवणे आणि विकासाच्या माध्यमातून समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करणे, ही नेतृत्वाची खरी […]
अधिक वाचा..