पुण्यात जावयाने सासुरवाडीला येत शिवीगाळ केल्याने सासऱ्याने जावयाला जागीच संपवल

पुणे: पुण्यामध्ये सासऱ्याने जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पुण्यातल्या फुरसुंगीमध्ये ही घटना घडली. जावयाने सासरवाडीमध्ये येत सासरा आणि सासूला शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर संतप्त झालेल्या सासऱ्याने जावयाचा गळा दाबला आणि त्याला जागीच संपवलं. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिस सध्या तपास […]

अधिक वाचा..

रितेश देशमुखवर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू…

मुंबई: अभिनेता रितेश देशमुखवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रितेशची सावली असलेल्या आणि अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजकुमार तिवारी असं त्यांचं नाव असून ते रितेशचे मॅनेजर होते. राजकुमार तिवारी केवळ रितेशचे मॅनेजरच नव्हते तर त्याच्या मोठ्या भावासारखे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने रितेशला खूप मोठा धक्का बसला आहे. रितेशनं पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त […]

अधिक वाचा..

आधी सासू-सासरे अन् आता नवऱ्याचा मृत्यू…

मेरठ: मेरठ जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या २९ वर्षीय क्लार्क इशांत सिंहचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. इशांतचे आईवडील आधीच वारले होते आणि आता त्यांचा एकुलता एक मुलगाही जग सोडून गेला. कुटुंबात फक्त इशांतची पत्नी एकटीच राहिली आहे. त्याला १२ तासांत दोनदा हार्ट अटॅक आला. मिळालेल्या माहितीनुसार, इशांत सिंह हा कलेक्टर ऑफिसच्या […]

अधिक वाचा..

MPSC ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू

पुणे: किनगाव (जि. लातूर) येथील एका व्यापाऱ्याचा एकुलता एक २३ वर्षांचा मुलगा छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य लाेकसेवा आयाेग (एमपीएससी) परीक्षेची तयारी गत दीड वर्षापासून करत होता. दरम्यान, ताे मित्रांसोबत कोकणात फिरण्यासाठी गेला असता, ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. मयत युवकाचे नाव महेश रमेश गुट्टे असे आहे. किनगाव (ता. अहमदपूर) येथील […]

अधिक वाचा..

वर्षा उसगावकर म्हणाल्या मरेपर्यंत लक्ष्याची ती इच्छा पूर्ण झालीच नाही… 

वर्षा उसगावकरांनी सांगितली कुणालाही माहीत नसलेली गोष्ट मुंबई: वयाच्या पन्नाशीतही एव्हरग्रीन दिसणाऱ्या मराठी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मराठीतल्या वंडर गर्ल असा टॅग दिला गेला. त्यांनी एकेकाळी मराठी इंडस्ट्रीवर राज्य केलं. आताही वर्षा मराठी मालिकांमध्ये सक्रीय आहेत. त्या अनेक वर्षांपूर्वी ‘दुनियादारी’ चित्रपटात दिसल्या होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रत्येक टॉपच्या मराठी आणि हिंदी अभिनेत्यांसोबत […]

अधिक वाचा..

जयंत पाटील वडिलांच्या निधनानंतर भारतात आले अन् राजकारणात सक्रिय झाले

मुंबई: जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणत खळबळ माजली आहे. जयंत पाटील राजीनामा देणार म्हणून अटकळी बांधण्यात येत होत्या. दरम्यान जयंत पाटील यांच्या कारकि‍र्द देखील चर्चली जात आहे. राजाराम पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांना शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घेतले होते. त्यामुळे ते आजही शरद पवार यांच्यासोबत आहेत. जयंत […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये गंगा एज्युकेशन सोसायटीच्या बांधकामस्थळी अपघात; मजुराचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील थापेमळा भागात (दि. २२) एप्रिल रोजी दुपारी २. २० वाजता एक दुर्दैवी घटना घडली. गंगा एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीवर प्लास्टरचे काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. मृत मजुराचे नाव अखिलेश कुमार (वय ४५) असून ते मुळचे बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील मुन्दिपुर गावचे रहिवासी होते. सध्या ते शिरूर […]

अधिक वाचा..

शिरूर -श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर झालेल्या निर्घुण खुणाची अद्याप उकल होईना…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर -श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी परीसरात एकाचा निर्घुण खून झाला असून यात एका तरुणाचे शीर धडा वेगळे ,दोन हात ,एक पाय तोडले. तर एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह (दि. १2) मार्च रोजी आळढून आल्याने शिरूर -श्रींगोदा तालुक्यात मोठी खळबळ माजली होती. या घटनेबाबत गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, शिरूर पोलीस स्टेशन ,तसेच अहिल्यानगर […]

अधिक वाचा..

शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी ३०-४० लाख रुपयांचा निधी द्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची विधानसभेत मागणी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी काल वीधानसभेत स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी निधी वाढवून देण्यात यावे, अशी मागणी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली. स्वराज्याचरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी तिथीप्रमाणे येत्या २९ मार्च २०२५ […]

अधिक वाचा..

काळी बुरशी मेंदूत पसरल्यास मृत्यूचा धोका; काय आहेत या आजाराची लक्षणे…

बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला ‘म्युकरमायकोसिस’ म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते. ती मेंदूत पसरल्यास मृत्यूचा धोकादेखील संभवतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. म्युकरमायकोसिस हा संसर्ग कोणत्याही वयोगटातील कोणालाही होऊ शकतो. बहुतेक लोक त्यांच्या जीवनात कधीतरी म्युकर बीजाणूंच्या संपर्कात येऊ शकतात. परंतु बहुतांशवेळा या बुरशीजन्य संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या व्यक्तींवर गंभीर परिणाम […]

अधिक वाचा..