शिंदोडी येथील सुमन शिंदे याचं निधन

शिंदोडी:- येथील जुन्या पिढीतील सुमन एकनाथ शिंदे (वय 71) याचं वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पती, तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन एकनाथ शिंदे यांच्या त्या पत्नी होत.

अधिक वाचा..

शिंदोडी येथील नंदकुमार वाळुंज यांचे निधन

शिरुर; शिंदोडी (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार रंगनाथ वाळुंज (वय 42) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. शिंदोडीचे माजी सरपंच रंगनाथ वाळुंज हे त्यांचे वडील होत.

अधिक वाचा..

तर्डोबाचीवाडी येथील सय्यदलाल शेख यांचे निधन

शिरुर: येथील आरोग्य विभागातील सेंटर दवाखान्यातील सेवानिवृत्त कर्मचारी सय्यदलाल आमिर शेख वय ७३ यांचे आज (दि १०) रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. व्यावसायिक दिलिप शेख, भाजपाचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष राजू शेख आणि व्यवसायिक हमीद शेख यांचे ते वडिल होत.

अधिक वाचा..

17 वर्षांचा खडतर प्रवास अखेर संपला; अजय हिंगे अनंतात विलीन

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे या गावचा सुपुत्र अजय विजय हिंगे (पाटील) 10 ऑगस्ट 1987 या दिवशी जन्मलेला हा 35 वर्षाचा तरुण मंगळवार (दि 11) रोजी हे जग सोडुन गेला. परंतु “मरावे परी किर्तीरुपी उरावे” या म्हणीचं मात्र त्याने सार्थक केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडीयाचे सरचिटणीस अजय हिंगे यांचं निधन

शिरुर: शिरुर तालुक्यातील न्हावरे गावचे सुपुत्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात स्वत:ची विशेष ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया विभागाचे सरचिटणीस अजय विजय हिंगे (पाटील) (वय ३५) यांचे दीर्घ आजाराने मंगळवार (दि 11) रोजी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या निधनाने संपुर्ण शिरुर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असुन शिरुर लोकसभा मतदार संघांचे खासदार […]

अधिक वाचा..