अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ…

मुंबई: राज्यातील अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या […]

अधिक वाचा..

युरीया खताबाबत मोदी सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई: देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. खतांचे अनुदान कमी होऊन खताची उपलब्धता वाढावी, यासाठी सरकारने नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना खत कंपन्यांना दिल्या आहेत. यामुळे शेतकरीऱ्यांचे पैसे वाचतील आणि भारत खताबाबत लवकर स्वयंपूर्ण होऊ शकेल असा सरकारचा दावा आहे. शिवाय सरकारवरीलही अनुदानाचा भार कमी होणार आहे. नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना मोदी सरकारने खत कंपन्यांना […]

अधिक वाचा..

महसुलमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी

शिरुर ( अरूणकुमार मोटे) एखाद्या ठिकाणी वाळु तस्करी सुरु असल्यास तात्काळ त्या हद्दीतील तलाठी, मंडल आधिकारी यांना निलंबित करणेचे फर्मान नुकतेच महसुल मंत्र्यांनी काढले आहेत. मंत्रीमहोदय यांनी कीतीही प्रयत्न केले तरी ही तस्करी कधीही बंद होऊ शकणार नाही हे नक्की. त्याचे कारण अनेक आमदांरांचे व वरीष्ठ आधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे या काळया सोन्याच्या व्यवसायाशी जोडलेले आहे. […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

LPG सिलेंडरच्या सबसिडीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…!

देशामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडत चालले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य पदार्थांसोबतच LPG सिलिंडरचे दरही गगनाला भिडले आहेत. महागाईनंतर गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आली आहे. सरकारने आता गॅस सिलिंडरवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. 303 रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे मानले जात आहे. त्यानुसार गॅस सिलिंडरची […]

अधिक वाचा..