अखेर पत्रकार महामंडळाचा कॅबिनेट निर्णय मंजूर झाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार
मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या आमरण उपोषण आंदोलनास यश मुंबई: अखेर पत्रकार पत्रकार महामंडळासाठीचा कॅबिनेट निर्णय मंजूर झाला मंजूर झाला यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी आभार मानले तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांचेही आणि विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ नीलम ताई गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, आ प्रवीण दरेकर, विरोधी […]
अधिक वाचा..