पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही; धनंजय मुंडे

नागपूर: केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतुन राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या […]

अधिक वाचा..

चासकमानला जमिनी जाऊनही सणसवाडीकर पाण्यापासून वंचित

सणसवाडी पाझर तलावासह विहिरी देखील कोरड्या ठणठणीत शिक्रापूर (शेरखान शेख): चासकमान कळव्यासाठी ज्या ज्या गावातील शेतकऱ्यांच्या व गावच्या जमिनी गेल्या आहे. त्या गावांना व शेतकऱ्यांना चासकमानचे पाणी मिळणे गरजेचे असताना देखील सणसवाडीत शेकडो एकर जमिनी चासकमान साठी जाऊन देखील सणसवाडीकर चासकमानच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे सन १९६२ साली शासनाच्या रोजगार […]

अधिक वाचा..

शासणाच्या आडमुठ्या व जाचक अटींमुळे विहीरीच्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित

शिरुर (अरुणकुमार मोटे): पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या विहीर, गाई गोठा, शेळी शेड या योजना मोठया प्रमाणात राबवल्या जात आहे.परंतू काही जाचक अटींमुळे ही योजना तालुक्यासह जिल्हयात पुर्णत्वाला जाऊ शकली नाही. विहीरीच्या लाभाची योजना राबवण्यासाठी तलाठी दाखला लागतो. तलाठी दाखला देत नसल्यामुळे ही योजना मंजूर होत नाही. […]

अधिक वाचा..