काळू बाळू यांच्या वंशजानी वगाचे सादरीकरण करून जुन्या आठवणीला दिला उजाळा

संपूर्ण महाराष्ट्राला हसविणाऱ्या तमाशा सम्राट काळू-बाळू यांचे स्मारक नसल्याने मान्यवरांनी व्यक्त केली खंत मुंबई: विनोद सम्राट काळू बाळू यांची विनोदाची शैली निरागस होती, त्यांची वाणी शुद्ध होती, भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते, त्यांचा विनोद अजिबात अश्लील नव्हता. असे प्रशंसापर उद्गार लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी लोककला अकादमीच्या एका कार्यक्रमात काढले. तर महाराष्ट्रात अद्याप […]

अधिक वाचा..