मुंबईत युवक काँग्रेसचा भाजप कार्यालयासमोर निषेध आंदोलन; कार्यकर्ते ताब्यात

मुंबई: वसंत स्मृती येथील भाजप कार्यालयासमोर आज मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाजपविरोधात निषेध व्यक्त केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर प्रतीकात्मक फुलांचा वर्षाव करून […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील धोकादायक व्यक्ती एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध

निवडणूक पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांची ठोस कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): आगामी परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात कडक पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने शिरूर तालुक्यातील सराईत व धोकादायक इसमाला महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा (एम.पी.डी.ए.) अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे […]

अधिक वाचा..