मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता; धिरज देशमुखांची सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी
मुंबई : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा आर्द्रता आणि खालावत चाललेली भूजल पातळी यामुळे गंभीर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, ऊस, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी यांसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर बाधित तालुके व गावे […]
अधिक वाचा..