शिरूर येथे भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
शिरूर (अरुणकुमार मोटे): मांडवगण फराटा ( ता. शिरूर) येथे दिनांक १७ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात मांडवगण फराटा ते वडगाव रासाई जाणाऱ्या रस्त्यावर रोहीदास थोरात यांच्या घराजवळ घडला. या अपघातात मृत झालेले व्यक्ती म्हणजे सागर संभाजी कोळपे (वय 28), […]
अधिक वाचा..