waghale-dindi

वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…

वाघाळे : श्रीक्षेत्र वाघाळे (ता. शिरूर) येथून सालाबादप्रमाणे वाघेश्वर पायी दिंडी सोहळा कार्तिकी वारीसाठी आज (गुरुवार) भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान झाला. गावातील सर्व स्तरातील भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” या घोषणांनी दुमदुमून गेला होता. आज सकाळी ठीक नऊ वाजता ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज यांच्या मंदिरात पूजा-अर्चा आणि गाथा-भजनाचा कार्यक्रम पार पडला. […]

अधिक वाचा..
santosh-maharaj-khedkar

खंडाळे येथे श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सांगता समारंभ संपन्न!

रांजणगाव गणपती: खंडाळे (ता. शिरूर) येथे श्री शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सांगता समारंभ संपन्न झाला. भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे / रांजणगाव गणपती यांच्या पालखी सोहळ्यास संत एकनाथ महाराज संस्थांन पैठण च्या वतीने पैठणचे मानाचे फडकरी म्हणून घोषणा करण्यात आली. खंडाळे येथे आज (शनिवार) सकाळी 9 ते 11 यावेळी मध्ये पालखी सोहळा […]

अधिक वाचा..
waghale-dindi

वाघाळे गावातून वाघेश्वर दिंडीचे भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान…

वाघाळे : वाघाळे (ता. शिरूर) येथील वाघेश्वर दिंडी रविवारी (ता. २४) हनुमान मंदिर येथून सकाळी अकरा वाजता आळंदीकडे मार्गस्थ झाली. भक्तिमय वातावरणात गावातील पांडुरंग थोरात, संदीप धायबर, सखाराम शेळके, सूर्यकांत बढे, भीमराव थोरात यांनी चहा पान व नाष्टा दिला. दिंडी प्रथाणासाठी वाघाळे गावातील माजी सरपंच पप्पशेठ भोसले, चेअरमन बबन भोसले, सूर्यकांत बढे, गिताराम भोसले, अमोल […]

अधिक वाचा..
santosh-maharaj-khedkar

खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ; हजारो भाविक सहभागी…

रांजणगाव गणपतीः भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था, खंडाळे आणि पंचक्रोशी संचलित श्री क्षेत्र खंडाळे ते श्री क्षेत्र पैठण पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संत एकनाथ महाराजांच्या जलसमाधी सोहळ्याच्या निमित्ताने पैठण क्षेत्रकडे प्रस्थान केले आहे. खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ संतोष महाराज खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला. श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्यात ४१ गावांमधून […]

अधिक वाचा..
Waghale Dindi

वाघाळे येथून प्रथमच पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथून प्रथमच दिंडी निघाली असून, श्री वाघेश्वर पायी दिंडीचे रविवारी (ता. ११) पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. वाघाळे येथे श्री वाघेश्वर दिंडीची पुजा झाल्यानंतर वाजत-गाजत टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वाघेश्वर दिंडीने आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होऊन पुढे पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रम शाळेतून विठ्ठल नामाच्या गजरात निघाली दिंडी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथे विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी निघाल्याने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

अधिक वाचा..