मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी ठरेल; नाना पटोले 

मुंबई: काँग्रेस कोअर कमिमीच्या बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या बैठकीचा आढावा घेण्यात आला आहे. या महत्वपूर्ण बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे त्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी […]

अधिक वाचा..

मराठवाडा मुक्ती संग्राम हा देशाला दिशा देणारा संग्राम; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: निझामाच्या काळात स्त्रियांना अत्याचार, अन्यायापासून, शेतकऱ्यांना जुलमी पद्धतीपासून, स्वाभिमानापासून तिलांजली द्यायची वेळ येत होती. त्या सगळ्यांबद्दलचा हा आत्मसन्मानाचा लढा आहे. त्यामुळं आपण या लढ्याला मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणत असलो तरी हा महाराष्ट्राला, देशाला दिशा देणारा संग्राम आहे. हा लढा जुलमी राजवटीच्या विरोधातील एक मार्गदर्शक असल्याचे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. मराठवाडा मुक्ती […]

अधिक वाचा..

हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे, कुठे आहे कायदा व सुव्यवस्था…

महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार… मुंबई: पत्रकारांच्या अंगावर गाडी घालून हत्या होणार असेल, माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली जात असेल, खासदारांनाही मारण्याची सुपारी दिली जात असेल, एक ठाण्यातील अधिकारी अंडरवर्ल्डची धमकी देऊनही त्याला पाठीशी घातले जाते मग हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे. कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे, असा संतप्त सवाल करतानाच […]

अधिक वाचा..

ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या कामावर आधारित या पुस्तकातुन प्रेरणादायक प्रयत्नांची दिशा मिळेल

पुणे: अनेकदा कायद्यांच्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विधिमंडळात काम करावे लागते. कित्येक तालुक्यात स्वयंसेवी संस्था नाहीत. तेंव्हा शासनाला काम करावे लागते. चांगल्या अधिकाऱ्यांमुळे कामाला गती येते. सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यामुळे येणार्‍या दबावाला झुगारून स्वयंसेवी संस्थांनी विधायक काम उभे केले ही पुण्यातील संस्थांच्या कामाची पावती आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला बालहक्कांची सनद जाहीर व्हावी. ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या […]

अधिक वाचा..

उलट्या दिशेने बेकायदेशीरपणे भरधाव वेगात वाहन चालत असल्याने अपघात, एक जण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) या गावच्या हद्दीत एका अनोळखी वाहन चालकाने राँग साईडला कार भरधाव वेगात चालवत रहदारी नियमाचे पालन न करता बेकायदेशिरपणे वाहन चालवून अपघात करुण अपघातात जयदेव मोहन गिरीगोसावी रा. गोसावीमळा, आमदाबाद यांना गंभीर दुखापत केली आहे. याबाबत अज्ञात वाहनचालकाविरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर हकिगत अशी […]

अधिक वाचा..