पुणे हादरलं! सोन्याच्या दागिन्यांच्या वादातून पतीकडून पत्नीचा चाकूने खून

पुणे: पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई (ता. हवेली) परिसरात कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले असून, सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून संतप्त झालेल्या पतीने पत्नीचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, खुनात वापरलेला लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे. काय […]

अधिक वाचा..

काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही, काँग्रेसचा महापौर बनवण्यासाठी शिवसेना वंचित व मित्रपक्षांशी चर्चा सुरु

मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही. जात, धर्म, भाषा व प्रांत मुदद्यावर राजकारण करण्याचा भाजपाचा अजेंडा मुंबई: महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवले असून सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले आहे. आता चंद्रपूर, लातूरसह इतर शहरातील महापौरपदासाठी काम सुरु आहे. चंद्रपूरमध्ये पक्षात कोणताच वाद नाही, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार […]

अधिक वाचा..

मुंबई निकालानंतर काँग्रेसमध्ये वाद! वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची भाई जगताप यांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबईत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून अपेक्षेपेक्षा कामगिरी सुधारली असली तरी सत्तेच्या समीकरणात पक्षाची भूमिका मर्यादित राहिली आहे. निकालानंतर काही तासांतच काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यात जमीनीच्या ताब्याच्या वादातुन सिनेस्टाईल हाणामारी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावात जमीनीचा ताबा घेण्याच्या वादातुन एखाद्या दक्षिणात्य चित्रपटाचे कथानक शोभेल अशी सिनेस्टाईल हाणामारी झाली. न्यायालयात खटला प्रलंबित असलेल्या शेतीचा ताबा घेण्यासाठी जबरदस्तीने शेतात घुसून ट्रॅक्टरने पिके उध्वस्त केली गेली. तसेच विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला आणि महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात काशीनाथ भाकरे […]

अधिक वाचा..

भांडणं मिटवायचेत रस्त्यावर उभा रहा; जुन्या वादातून अल्पवयीन मुलाची टेम्पोनं चिरडून हत्या…

पुणे: जुन्या भांडणाच्या वादातून टेम्पो अंगावर घालून अल्पवयीन मुलाची चिरडून हत्या केल्याची घटना घडलीय. पुणे सातारा महामार्गावर वेळू गावच्या हद्दीत घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अविनाश सातपुते असं मृत्यू झालेल्या […]

अधिक वाचा..

दारू पाजण्याच्या वादातून वडगाव रासाईत मित्राचा खून

शिरूर (अरुणकुमार मोटे): वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे दि.१६ रोजी रात्री उशिरा दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी वंदना अविनाश उर्फ विशाल जावीर (वय ३५), व्यवसाय – शेतमजुरी, रा. मराठी शाळेच्या पाठीमागे, वडगावरासाई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती अविनाश […]

अधिक वाचा..

अपहरणकर्त्यांच्या दोन गटातला ‘तो’ वाद, शरणू हांडेचा जीव पोलिसांच्या चतुराईमुळे वाचला

सोलापूर: भाजप आमदार गोपीचंदपडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे याला जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या अपहरणामुळे एकच खळबळ उडाली. दिवसाढवळ्या झालेल्या या अपहरणामुळे सोलापूरजिल्हा अक्षरशः हादरून गेला. ज्यावेळी अपहरणकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी मुख्य आरोपी अमित सुरवसे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा कट्टर समर्थक असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. 2021 […]

अधिक वाचा..

धक्कादायक! किरकोळ कौटुंबिक वादातून एकाचा खून

तारळे: किरकोळ कारणावरून घरात वादावादी करणाऱ्या व्यक्तीला कुटुंबातीलच सदस्यांनी संगनमताने जबर मारहाण केल्‍याने एकाचा मृत्‍यू झाल्‍याची घटना सवारवाडी (कडवे बुद्रुक, ता. पाटण) येथे घडली. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्‍यात पत्‍नी, मुलगा, मुलगी यांच्‍याविरुद्ध खुनाचा गुन्‍हा दाखल झाला आहे. या घटनेने तारळे विभाग हादरला आहे. पोलिसांच्‍या माहितीनुसार, डोंगरावर वसलेल्‍या सवारवाडीतील ही घटना शनिवारी (ता. २६) सकाळी ८.३० […]

अधिक वाचा..

शेती रस्त्यावरून चाललेल्या वादावर तहसीलदारांच्या मध्यस्थी मुळे तोडगा

चार तासांच्या संघर्षानंतर रस्ता खुला शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मौजे निमोणे येथील भोस वस्तीवर हिंगे, भोस आणि अन्य शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या रस्त्यावरून गेली अनेक वर्षे वाद सुरू होता. या वादामुळे शेतीकामांसह वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या संदर्भात वादी लताबाई भास्कर हिंगे यांनी शिरूर तहसील कार्यालयात लेखी अर्ज दिला होता. त्यावर काही दिवसांपूर्वी तत्कालीन तहसीलदार […]

अधिक वाचा..

शेतजमिनीच्या वादातून हल्ला; पाच जणांना मारहाण, महिलांवरही काठीने वार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शेतजमिनीच्या वाटपावरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. यामध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांसह पाच जणांना शिवीगाळ, दमदाटी व काठी-उसाच्या टिपऱ्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ३ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वा. च्या सुमारास न्हावरे गावात फिर्यादी महेश हनुमंत […]

अधिक वाचा..