शिरुर; बैलगाडा शर्यतीतील वादातून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; बाप-लेका विरुद्ध गुन्हा दाखल; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या वादाचा राग मनात धरून सणसवाडी येथील एका २७ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला भरधाव महिंद्रा थार गाडीने समोरून धडक देत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेत चेतन गणपत हरगुडे आणि त्यांचा चुलत भाऊ अथर्व नवनाथ हरगुडे हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर वाघोली येथील लाईफलाईन […]

अधिक वाचा..
crime

भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; जेवणाच्या वादातून चाकू हल्ला

श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या वादातून तिघा हल्लेखोरांनी हॉटेल मालक आकाश शेखर दुबय्या यांच्यावर धारदार शस्त्राने आणि जड वस्तूंनी जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आकाश दुबय्या यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कुणाल दुबय्या किरकोळ जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून, या ठिकाणी बिहारमधील Mahabodhi Temple संकुलाच्या धर्तीवर भव्य ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे Sanjay Shirsat यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला Anandraj Ambedkar यांच्यासह संबंधित पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटना […]

अधिक वाचा..

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती टाकण्याच्या वादातुन दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातुन एका तरुणाने बाहेरचे गुंड आणुन दहशत करत दुसऱ्या तरुणाच्या जेसीबी मशिनच्या काचा फोडल्या. बाहेरुन आलेल्या गुंडाच्या हातात कोयता तसेच सत्तूर सारखी घातक शस्र होती. तसेच हे सर्व गुंड नशेत होते अशी खात्रीलायक सुत्रांनी माहिती […]

अधिक वाचा..

राजे यशवंतराव होळकर निवासी शाळांवरून बहुजन कल्याण विभागात वाद; सचिवांचा आदेश धाब्यावर?

मुंबई: धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बहुजन कल्याण विकास विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना संदर्भात मोठा प्रशासकीय वाद निर्माण झाला आहे. सचिवांनी २५ निवासी शाळांची मान्यता नाकारत कठोर आदेश दिल्यानंतरही विभागाच्या संचालकांकडून पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. २५ शाळांवर निधी […]

अधिक वाचा..

चौलमध्ये आशापुरी–हिंगुळजा मंदिर वाद पेटला; वनजमिनीवरील अतिक्रमणाचा आरोप

रायगड: रायगड जिल्ह्यातील चौल येथे आशापुरी देवी व हिंगुळजा देवी मंदिर परिसरावरून वाद निर्माण झाला आहे. वनविभागाच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम व मंदिराच्या नामांतराचा आरोप स्थानिक रामवंशी क्षत्रिय समाजाने केला आहे. संबंधित प्रकरणात तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नेमका वाद काय? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आशापुरी देवी व हिंगुळजा देवी या पारंपरिक दैवतांचे […]

अधिक वाचा..

राजधर्मावरून राज्यात खळबळ! शिवाजी महाराज–टिपू सुलतान वाद आणि मंदिर प्रकरणाने वाढले राजकीय तापमान

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दोन वेगवेगळ्या घटनांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि टिपू सुलतान (Tipu Sultan) यांच्यावरील वक्तव्यावरून वाद निर्माण झाला, तर दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मंदिर दर्शनावरून नवीन राजकीय आणि सामाजिक चर्चा पेटली आहे. या दोन्ही घटनांमुळे “राजधर्म” आणि राज्यकर्त्यांची जबाबदारी हा […]

अधिक वाचा..

कौसरबाग-कोंढवा वाद! रुग्णालयाच्या आवारात शस्त्र हल्ला; चौघा गंभीर जखमी

पुणे: कौसरबाग परिसरातील दोन गटांतील वाद एका गंभीर हिंसाचारात बदलला असून हा वाद थेट ससून रुग्णालयापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरातील दोन्ही गटांमध्ये ३ व ४ फेब्रुवारीच्या रात्री हाणामारी सुरु झाली. या वादात अस्लम हनीफ खान (४२) आणि त्यांचा भाऊ सलीम खान यांच्यासह पुतण्या अब्दुल समद हे गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

पार्थ पवारांच्या राज्यसभेवरून भाजप-राष्ट्रवादीत वाद! देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट भाष्य

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच, भाजपाने पार्थ पवारांना विरोध केल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत भाजपाने कोणालाही विरोध केलेला नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “भाजपाने […]

अधिक वाचा..

पुणे हादरलं! सोन्याच्या दागिन्यांच्या वादातून पतीकडून पत्नीचा चाकूने खून

पुणे: पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई (ता. हवेली) परिसरात कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले असून, सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून संतप्त झालेल्या पतीने पत्नीचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, खुनात वापरलेला लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे. काय […]

अधिक वाचा..