शिरुर तालुक्यात दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत कारेश्वर भिशीच्या नावाखाली ३९ जणांना २० कोटींचा गंडा

शिरुर (तेजस फडके): कारेश्वर बी.सी. मंडळाच्या नावाखाली भिशी चालवून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत तब्बल ३९ गुंतवणूकदारांकडून २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार कारेगाव (शिरुर) येथे समोर आला आहे. भिशी बंद पडल्याचे सांगून गुंतवणूकदारांनी वारंवार मागणी करुनही रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच […]

अधिक वाचा..

रेल्वे दुहेरीकरणासाठी भूसंपादनाला सुरुवात, संभाजीनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-अंकाई या ९२ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण वेगाने सुरू असून, त्यासाठी गंगापूर, वैजापूर व संभाजीनगर तालुक्यातील शेतजमिनींचे अधिग्रहण सुरू झाले त्यात सुमारे ३५० शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत. हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून हरकती मागवण्यात येत असून, मिटमिटा, माळीवाडा, बनेवाडी, वंजारवाडी, वाघलगाव, परसोडा, चांडगाव, पानवी खंडाळा, बेंदवाडी, वाघलगाव, खडक नारळा, […]

अधिक वाचा..