जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला शिरुर लोकसभा मतदार संघात येताय. याचं भारतीय जनता पक्षानी जेव्हा तुम्ही विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणाला होतात. त्यावेळी जोडे मारा आंदोलन केलं होत. महाराष्ट्रभर हाच भारतीय जनता पक्ष तुमच्या प्रतिमेला जोडे मारत होता.   आत्ता जे तुमच्या खांद्याला खांदा […]

अधिक वाचा..

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर ग्रामीण, बाबुरावनगर तसेच रामलिंग या भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते जोरदार प्रचार करत असुन मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. डॉ अमोल कोल्हे हे उच्चशिक्षित असुन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने संसदेत आवाज उठवला आहे. सध्या […]

अधिक वाचा..

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविल्याचे काम सरकारने केलं अशा शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे आज (दि 3) शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर […]

अधिक वाचा..

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार अन जनतेतून येणार, असं सडेतोड उत्तर शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी विरोधकांना दिल. शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरु असताना, विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? शिंदोडी, गुनाट व चिंचणी ग्रामस्थांचा सवाल…?

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या कडक उन्हाळ्याबरोबरच निवडणुकीचे वातावरण तापले असुन डॉ अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काल (दि 25) रोजी शिरुरच्या पुर्वभागात डॉ अमोल कोल्हे यांचा प्रचार दौरा होता. त्यावेळी शिंदोडी, गुनाट आणि चिंचणी या गावात कोल्हे यांनी जाण टाळल त्यामुळे नाराज झालेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त […]

अधिक वाचा..

राजकीय सभ्यता जपणारा मावळा; डॉ कोल्हे यांनी दाखवलेल्या सुसंस्कृतपणाबद्दल मतदारांकडुन कौतुक

भोसरी (प्रतिनिधी) महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला. खासदार कोल्हे यांच्या स्वागतानंतर सोसायटीतील रहिवासी आपल मनोगत मांडत होते. त्याच वेळी एका जेष्ठ नागरिकाने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. आपल्या मनातील खदखद व्यक्त करत असताना या जेष्ठ नागरिकाने माजी गृहमंत्री दिलीप वळसे […]

अधिक वाचा..

Video; कोल्हेंच्या PA नां MIDC मध्ये यायला वेळ आहे, पण आमची काम करायला वेळ नाही काँग्रेस कार्यकर्त्याची नाराजी

कारेगाव (तेजस फडके) सध्या लोकसभेच्या प्रचाराला जोरदार सुरवात झाली असुन शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडुन शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. सध्या कोल्हे आणि आढळराव यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे स्वीय सहायक (PA) तेजस झोडगे […]

अधिक वाचा..

Video: स्वतःच्या वयाचा मान राखून बोला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा

पुणे: लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या १५ प्रदीर्घ निष्क्रिय कारकीर्दीत स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास करण्याचा प्रयत्न सोडाच पण साधा विचारही केला नाही, त्यांनी माझ्या शिव-शंभु भक्तीविषयी, माझ्या हिंदुत्वाविषयी बोलणं योग्य नव्हे. त्यामुळे आपल्या वयाचा मान त्यांनी स्वतःच राखावा अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांचा उल्लेख टाळून त्यांना सुनावले. खरं तर स्वराज्य […]

अधिक वाचा..