वारीत पुन्हा अपघात! भरधाव पिकअपने वारकऱ्याला उडवले; चालक फरार

अहिल्यानगरातील रुईछत्तीशी शिवारात घटना; जखमी वारकरी जिल्हा रुग्णालयात उपचाराधीन अहिल्यानगर: पुण्यातील ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीवर झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच वारीदरम्यान आणखी एक अपघात घडल्याने वारकरी संप्रदायात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक २१ मधील वारकरी वसंतराव गावते यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील रुईछत्तीशी शिवारात भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात भरधाव मोटारसायकलची धडकेत महिला गंभीर जखमी, चालक फरार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावच्या हद्दीत सावी हॉटेलसमोर रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलांवर काळ्या रंगाच्या भरधाव मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२५ रोजी रात्री ०९:४५ वाजता सदरवाडी […]

अधिक वाचा..

करडे-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक फरार

शिंदोडी (तेजस फडके) करडे-न्हावरे रस्त्यावर दि ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बाळासाहेब रंगनाथ थोरात (वय५३, रा. निमोणे, ता. शिरुर, जि.पुणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन अपघातानंतर संबंधित वाहनाचा चालक घटनास्थळावरुन वाहनासह फरार झाला असुन या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाळासाहेब थोरात यांचा मुलगा शुभम […]

अधिक वाचा..