राज्यातील कारागृहावर राहणार आता ड्रोनची नजर

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यातील कारागृहावर आता ड्रोनची नजर ठेवली जाणार असून त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी मदत होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ड्रोन द्वारे पेट्रोलिंग केले जाणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरात ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी

जी-20 च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय.. औरंगाबाद: उद्या म्हणजेच 26 फेब्रुवारीपासून जी-20 परिषेदचं महिला शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. 25 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून 02 मार्चपर्यंत जी-20 परिषदेच्या अनुषंगाने ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणाकरिता वापर करण्यास मनाई आदेश पोलिसांनी काढला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात, 27 ते 28 […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनद्वारे फवारणी

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील प्रगतशील शेतकरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ यांनी आपल्या शेतात अभिनव प्रयोग करत शेतातील झेंडू व ऊसाच्या व्ही.एस.आय. १८१२१ या नवीन प्रजातीचे ऊस या पीकाला आधुनिक तंत्रज्ञानातील ड्रोनद्वारे फवारणी केली आहे. बाळासाहेब पडवळ हे आपल्या शेतात कायमच नवनवीन प्रयोग यशस्वी करतात. त्यांनी […]

अधिक वाचा..