‘मागासवर्गीय’ शब्द वगळला! ४१६ शासकीय वसतिगृहांचे नामांतर; सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांच्या नावांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांच्या नावांतून ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यात सध्या सामाजिक न्याय विभागांतर्गत एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश वसतिगृहांना ‘मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृह’ […]

अधिक वाचा..

अभ्यासाच्या बहाण्याने बाहेर पडलेल्या दहावीतील तिन्ही मुलींचा थरारक शोध

१० तासांनी पेरूच्या बागेत सुखरूप सापडल्या नाशिक: नाशिकरोड परिसरात मंगळवारी दुपारी अभ्यासासाठी घराबाहेर पडलेल्या दहावीतील तीन अल्पवयीन मुली संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने एकच खळबळ उडाली. पालक आणि नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली; मात्र मुलींचा पत्ता न लागल्याने अखेर नाशिकरोड पोलीस ठाणे येथे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून सुमारे दहा तासांनंतर चेहेडी पंपिंग […]

अधिक वाचा..

सिंचन घोटाळ्याची फाईल आणि रहस्यमय मृत्यू! अजित पवारांच्या मृत्यूवर संसदेत संशयाचा बॉम्ब

नवी दिल्ली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत संशय व्यक्त करत हा मुद्दा थेट संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. इतक्या तडफदार आणि दमदार नेत्याचा अकाली मृत्यू होणं ही अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी बाब असल्याचं राऊत यांनी सांगितलं. राज्यसभेतील भाषणात संजय राऊत म्हणाले, “मला अजित पवारांची आठवण […]

अधिक वाचा..

कान्हूरमध्ये जलस्रोतांची पातळी खालावली, टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी

पाबळ (सुनिल जिते): कान्हूर मेसाई(ता. शिरूर) हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची “पाणीपातळी खालावल्याने येथील नागरिकांकडून त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव शिरूर पंचायत समितीकडे देण्यात आलेला असल्याची माहिती उपसरपंच योगेश पुंडे यांनी दिली. मागील सलग दोन वर्षांपासून कान्हूर मेसाई ग्रामपंचायत हद्दीतील तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. मागील वर्षी मान्सूनपूर्व, मान्सून […]

अधिक वाचा..