पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी…

पावसाळ्यात आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण या काळात अनेक आजार आणि समस्या वाढतात. खालील गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पावसाळ्याचा आनंद सुरक्षितपणे घेऊ शकता. 1) आरोग्याची काळजी पाण्याचे सेवन पिण्यासाठी नेहमी शुद्ध आणि उकळलेले पाणी वापरा. बाहेर जाताना आपले स्वतःचे पाणी सोबत ठेवा. नळाचे किंवा विहिरीचे पाणी थेट पिऊ नका. आहार ताजे […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा…

1) सकाळी उठल्यानंतर पावसाळ्यात दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करावी. लिंबू पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय ते त्वचेसाठीही ते फायदेशीर असते. सकाळी उठल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन प्यावे. अर्ध्या तासानंतर तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊ शकता. बदाम हे व्हिटॅमिन ‘ई’ चा चांगला स्रोत आहे. बदाम आणि मनुका त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात साप निघण्याचं प्रमाण वाढतं! खबरदारी म्हणून ५ गोष्टी करा, सापांपासून बचाव होईल

पावसाळ्याच्या दिवसांत साप निघण्याचं प्रमाण बरंच वाढत असतं. त्यामुळे सापांपासून बचाव हाेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. ज्या ठिकाणी साप निघण्याचा धोका असतो त्यांनी बूटं कधीही उघड्यावर ठेवू नयेत. बुटांमध्ये साप जाऊन बसण्याची शक्यता असते. पावसाळ्यात घराभोवती गवत खूप वाढतं. हे सगळं रानगवत काढून टाका आणि घराच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ करून घ्या. स्वच्छ, मोकळ्या परिसरात […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात सततच्या सर्दी-खोकल्यानं वैतागलात? करा ‘हे’ ४ आयुर्वेदिक उपाय

पावसाळा आला की, सर्दी-पडसा, खोकला आणि ताप या समस्या होणं फारच कॉमन आहे. वातावरणात बदल, वायरल इन्फेक्शन आणि कमजोर इम्यूनिटीमुळे या समस्या होतात. बरेच लोक तर असेही असतात ज्यांचं सतत नाक वाहत राहतं. औषधं घेऊनही आराम मिळत नाही. अशात सतत औषधं घेणंही शरीरासाठी घातक ठरू शकतं. आधीच सायनस असलेल्यांना तर अधिक त्रास होतो. पण तुम्हाला […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात चेहऱ्यावर लावा ५ गोष्टी, कोरड्या-तेलकट त्वचेपासून होईल सुटका

पावसाळ्यात वातावरणात गारवा पसरलेला असतो. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. वातावरणात आर्द्रता आणि चिकटपणा वाढतो ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. पावसाळ्यामध्ये आपल्या त्वचेवर मुरुम, फोड, खाज सुटणे, पुरळ आणि टॅनिंगसारख्या समस्या उद्भवतात. ज्यामुळे त्वचा अधिक खराब होऊ लागते. अशावेळी चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी त्वचेवर काय लावायला हवे पाहूया. त्वचा आपल्याला फ्रेश आणि चमकदार हवी असेल […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

पुणे: गणेशोत्सव काळात शहरातील मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा आदेशाला मंगळवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थिगितीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश दिले. त्यानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत. […]

अधिक वाचा..

रांजणगावच्या यात्रेत कारचा अपघात झाला अन्…; आदेश बांदेकरांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

पुणे: आजपासून गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र उत्साहात गणपती बाप्पाचं आगमन झालंय. लहान घरापासून आलिशान बंगल्यात अनेक ठिकाणी बाप्पा विराजमान झाला आहे. काही जण कोकणातील गावी गणेशोत्सवाला गेले आहेत. तर काहीजण हमखास अष्टविनायकाची यात्रा करुन बाप्पाची भक्ती करतात. मराठमोळे अभिनेते आदेश बांदेकर यांनी अष्टविनायक यात्रेतील रांजणगावच्या बाप्पाच्या यात्रेत घडलेला अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला […]

अधिक वाचा..

वाल्मिक कराडला जामीन मिळणार? अटकेच्या वेळी नेमकं काय घडलं होत

बीड: बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. राज्यात संतापाची लाट पाहायला मिळाली. दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर आल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे, सध्या तो जेलमध्ये आहे. दरम्यान या प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वाल्मिक […]

अधिक वाचा..

व्यायामा दरम्यान हृदयविकाराचा धोका कशामुळे वाढतो

शरीर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. पण गेल्या काही वर्षांत व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचत आलो आहोत. अशा बातम्यांमुळे लोकांना सतत विचार करायला भाग पाडले आहे. व्यायाम करतानाही हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो का, असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागला आहे. या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी […]

अधिक वाचा..

थंडीत न चुकता या ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत 

साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साजूक तुपात ओमेगा-३,ओमेगा-९ हे फॅटी अ‍ॅसिड,अ, के आणि ई ही महत्त्वाची जीवनसत्त्वं असतात. यासाठीच रोजच्या आहारात साजूक तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बाराही महिने साजूक तूप पोटात जाणं आवश्यक असतं. पण थंडीत साजूक तुपाचं महत्त्व आणखीनच वाढतं. शरीराला स्निग्धता मिळण्यासाठी, शरीराचं पोषण होण्यासाठी हिवाळ्यात […]

अधिक वाचा..