Shirur taluka mukhyadhyapak sangh

शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाची निवड; पाहा नावे…

अध्यक्षपदी तुकाराम बेनके; सचिवपदी रामदास थिटे शिक्रापूर : शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तुकाराम बेनके तर सचिवपदी रामदास थिटे यांची निवड करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. १५) श्री सिध्दीविनायक पब्लिक स्कूल येथे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष यशवंत बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर तालुक्याची कार्यकारिणी निवड करणेत […]

अधिक वाचा..

पुढील आयुष्य समाजकार्यासाठी घालवा : श्रीहरी पावसे

वरुडेः शिंगाडवाडी शाळेचे आदर्श मुख्याध्यापक दिपक नाथू जगताप वयाची 58 व नोकरीची 30 वर्षे पूर्ण करून 30 जून 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त शाळा शिंगाडवाडी व व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सेवापुर्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षीय भाषणात कोंढापुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे म्हणाले, ‘श्री. जगताप सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान […]

अधिक वाचा..