आमदार अस्लम शेख यांच्या दशकभराच्या प्रयत्नांना अखेर यश

मढ-वर्सोवा पुलास महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची (MCZMA) मान्यता… मुंबई: बहुप्रतिक्षित मढ-वर्सोवा पुलास ‘महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची (MCZMA)’ नुकतीच मान्यता मिळाल्याने पुल बांधणीसाठी कंत्राट प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुलाच्या कामास ‘महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची (MCZMA)’ मान्यता मिळाल्यानंतर माजी मंत्री आणि मालाड-पश्चिम विधानसभेचे आमदार अस्लम शेख यांनी ट्विट करुन याबाबत आनंद व्यक्त […]

अधिक वाचा..

ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या कामावर आधारित या पुस्तकातुन प्रेरणादायक प्रयत्नांची दिशा मिळेल

पुणे: अनेकदा कायद्यांच्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विधिमंडळात काम करावे लागते. कित्येक तालुक्यात स्वयंसेवी संस्था नाहीत. तेंव्हा शासनाला काम करावे लागते. चांगल्या अधिकाऱ्यांमुळे कामाला गती येते. सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यामुळे येणार्‍या दबावाला झुगारून स्वयंसेवी संस्थांनी विधायक काम उभे केले ही पुण्यातील संस्थांच्या कामाची पावती आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला बालहक्कांची सनद जाहीर व्हावी. ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील करडे येथे बाळराजे ठेमेकर यांच्या प्रयत्नातून एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे येथील शेवगा शेतीचे यशस्वी उद्योजक बाळाराजे ठेमेकर यांच्या प्रयत्नातुन शेतकऱ्यांसाठी (दि 16) जानेवारी रोजी सकाळी 11 ते 4 दरम्यान एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिरात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाळाराजे ठेमेकर यांनी केले आहे. या शिबिरात देशी गाईच्या शेण गोमुत्रावर तयार होणाऱ्या […]

अधिक वाचा..

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश, रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

चाकण: यंदाच्या पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडल्याने व रस्ता उखडल्याने खराब झालेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश आले असून नुकतीच खेड तालुक्यातील लांबीतील दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे लवकरच पूर्ण होऊन वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही काळापासून तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील मोठे-मोठे […]

अधिक वाचा..