मराठी भाषा सर्वांना सामावून घेणारी भाषा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानमंडळात ‘साहित्याची ज्ञानयात्रा’उत्साहात संपन्न मुंबई: जी भाषा जात पात विसरून सर्वांना सामावून घेते तीच विश्वाची भाषा बनते, हे सर्व गुण मराठीत आहेत. या भाषेचा वापर अधिक करुन मराठी भाषा अधिक समृध्द करूया.मराठीचा जास्तीत जास्त वापर आपण करीत राहिले पाहिजे. आवर्जून मराठी बोलले,लिहीले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना आणि धनुष्यबाण निसटले…

आता शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचाच… औरंगाबाद: शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली… होय, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारा फैसला अखेर सुनावला. […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग व विशेष मुलांसोबत केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा

दिव्यांगांना साहित्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वाटप ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच मतदारसंघातील किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते खाऊ व वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच टेंभीनाका येथील कार्यक्रमात दिव्यांगाना विविध साहित्यांचे वाटप मुख्यमंत्री महोदयांच्या […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा वरळी येथील कोळी बांधवांच्या वतीने नागरी सत्कार

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई: कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. कोळी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी, ती वाढविण्यासाठी तसेच अनेक वर्षे मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कोळीवाड्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार बांधवांसाठी १२० मीटरचा नेव्हीगेशन स्पॅन कायमस्वरुपी मिळवून दिल्याबद्दल वरळी कोळीवाडा येथे […]

अधिक वाचा..

पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा विकास, चौपाट्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार मुंबईच्या विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. […]

अधिक वाचा..

त्या अपघातातील रुग्णांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद!

मुंबई: नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. यातील सात मृतांची ओळख पटली असून पालकमंत्री दादा भुसे रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी गेले आहेत. यामध्ये जवळपास 45 प्रवाशी या बसमध्ये प्रवास करत होते. दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांवर सिन्नर रुग्णालयात उपचार […]

अधिक वाचा..

विदर्भ मजबूत तर, राज्य मजबूत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी मांडला विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा नागपूर: विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही हे सांगतांना धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. विधानसभेत २९३ […]

अधिक वाचा..

नामदार एकनाथ शिंदे साहेब आमच्यावरील अन्याय दूर करावा!

मुंबई: माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपणांस पाच महिने झाले आणि या पाच महिन्यात अतिशय महत्वाकांक्षी असा ” हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी” नागपूर मुंबई या महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचे जंगी लोकार्पण सुद्धा केले. त्याबद्दल आपले मनापासून, अगदी अंतःकरणापासून अभिनंदन ! अशीच दमदार, दैदिप्यमान अशी जोरदार वाटचाल होवो आणि राज्याची भरभराट होवो हीच […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार मुंबई भूषण पुरस्कार विजेत्यांचा गौरव

मुंबई: पुण्यश्लोक फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यंदा मुंबई भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. विशाल मदने, उद्योजक हिरालाल पाल, शिक्षक शिवाजी शेंडगे, संस्थापक ज्ञानमंदिर हायस्कूल संस्थापक इंजिनीयर अनिल झोरे, पत्रकार ॲड. इरबा कोणापुरे, सी एस […]

अधिक वाचा..

अब्दुल सत्तार भयंकर चिडले आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएलाच झापले…

औरंगाबाद: विकास कामांचा आढावा घेतला निधी न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अर्थात ओएसडी यांच्यासोबत बाचाबाची केल्याचे समजते. 100 दिवसांपासून मतदार संघाला निधी न मिळाल्याने, तसंच इतर कामं न झाल्याने सत्तार भडकल्याचे समजते. सरकार स्थापन होऊन 100 दिवस […]

अधिक वाचा..