तळेगाव ढमढेरेतील विद्युत रोहित्राच्या पट्ट्या चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रोड लगत असलेल्या गोविंदधाम येथील विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रोड लगत असलेल्या गोविंदधाम येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने येथील शेतकरी […]

अधिक वाचा..
Crime

वढू बुद्रुक मधील विद्युत रोहित्रातील तांब्याच्या पट्ट्या चोरी

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) स्मशानभूमी परिसरातील विद्युत प्रवाह खंडित झालेला असल्याने वितरण विभागाचे कर्मचारी आकाश भैरुभैय्ये सदर ठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्राची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील विद्युत रोहित्र जमिनीवर पाडून त्यातील तांब्याच्या पट्ट्या चोरट्यांनी चोरुन नेल्या असल्याचे भैरुभैय्ये यांना दिसून आले. याबाबत विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी आकाश नारायण भैरुभैय्ये (वय २८) रा. वढू बुद्रुक […]

अधिक वाचा..

आमदार अशोक पवारांमुळे राऊतवाडीला त्वरित रोहित्र

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झालेला असल्याने नागरिक अंधारात आलेले असल्याने नागरिकांनी याबाबत आमदार अशोक पवार यांना माहिती दिली असता आमदार अशोक पवार यांच्या मुळे काही तासात विद्युत वितरण विभागाने रोहित्र बसविल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील विद्युत रोहित्रात बिघाड […]

अधिक वाचा..