‘मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती करा’; हिंदी भाषिक रिक्षा-टॅक्सी चालकांना एकनाथ शिंदेंचे आवाहन

मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोरिवली येथील कोरा केंद्र ग्राउंडवर २० हजार हिंदी भाषिक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी […]

अधिक वाचा..

मराठी सक्तीची नाही, स्वेच्छेने स्वीकारा’; एकनाथ शिंदेंचा भाषेच्या सन्मानाचा संदेश

ठाणे: मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा आहे. अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठीचा स्वीकार करणे हीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागासह राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या **‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा […]

अधिक वाचा..