वादळामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; सर्वजण सुखरूप

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हेलिकॉप्टरला आज दुपारी ठाणे ग्रामीण परिसरातील खराब हवामान आणि वादळाचा फटका बसला. मात्र, पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर मागे वळवून जुहू येथील पवनहंस हेलिपॅडवर सुरक्षित लँडिंग केले. या घटनेत कुणालाही कोणतीही इजा झाली नसून शिंदे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे हे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील लग्नसमारंभासाठी […]

अधिक वाचा..