शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी; अंबादास दानवे 

मुंबई: फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास, बेरोजगारांना रोजगार देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. २६० अनव्ये प्रस्तावावर भाषण करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांप्रती हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या पाहता सरकारच डोक ठिकाणावर येण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले. मोठया […]

अधिक वाचा..

युवकांना रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने उद्योजकांनी पुढाकार घ्यावा…

मुंबई: राज्यातील युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने उद्योजकांनी महाराष्ट्र आणि जपान व्यापाराला चालना दिली पाहिजे. युवकांना जपानी भाषा सहज शिकता आली पाहिजे या साठी विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे असे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले. विधिमंडळ सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्याबाबत माहिती व प्रस्तावित प्रकल्पाबाबत अनौपचारिक चर्चा करण्यासाठी आज विधानभवनात लोकप्रतिनिधी, […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC फेज तीन मध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती; उद्योगमंत्री

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्रात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत केंद्र शासनाने इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलेला असुन त्याच्या इन्फ्रास्ट्रॅक्चरसाठी जवळपास 347 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेले आहेत. 650 कोटीच्या प्रोजेक्टला आधीच जागा दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा प्लॅग अँड प्ले नावाचा जो प्रकल्प आहे. तो 60 युनिट साठी याठिकाणी सुरु करत असुन त्याला जर […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त नोकरीच्या नावाखाली पैसे लुबाडणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल; एकास अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील कंपनीमध्ये सिक्युरीटीची नोकरी लावतो असे सांगत एक युवक आणि त्याच्या जवळच्या नातेवाईक मुलीकडुन पैसे घेऊन नोकरी न लावता दहा हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी साहिल सुभाष मुढाई याने फिर्याद दाखल केल्याने सागर सुरेश शेलार रा. विसापुर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर आणि प्रविण बाप्पु गजाळे रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी उपाययोजना करा…

भाजपा युवा मोर्चाची प्रदेशाध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यामध्ये अनेक भूमिपुत्र बेरोजगार असून त्यांना तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत करण्यात आली आहे. शिरुर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भारतीय जनता […]

अधिक वाचा..