सख्खा भाऊच झाला भावाचा वैरी, धारदार कोयत्याचा धाक भावाला दिली जीवे मारण्याची धमकी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले दोन भाऊ काही कारणास्तव एकमेकांच्या जीवावर उठले आहे. धारदार कोयत्याच्या सहाय्याने धाक दाखवत भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने भावाने भिती पोटी शिरूर पोलिस स्टेशन गाठून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गोलेगाव (ता. शिरूर) येथील श्रीकांत बबन भोगावडे (वय 38) यांना […]

अधिक वाचा..

वाढलेली शुगरच नाही तर स्ट्रेस देखील ठरतो सर्वात मोठा शत्रू

डायबिटिस असेल तर सावधान….. भारतात डायबिटिज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फक्त वयस्कर नसून, कमी वयोगटातील लोकांमध्ये देखील ही समस्या दिसून येते. खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव व खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे हा आजार लोकांमध्ये वाढत आहे. इन्शुलिनच्या अपुऱ्या उत्पादनामुळे रक्तात साखर राहते, त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. मधुमेहाचा हळूहळू शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ लागतो. जसे की, […]

अधिक वाचा..

आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु कोण…

रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते. झोपण्याची योग्य पद्धत… चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा. झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे […]

अधिक वाचा..

आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु…

रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते. झोपण्याची योग्य पद्धत:- चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा. झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे […]

अधिक वाचा..