प्रोटीन ची कमतरता भासू नये यासाठी स्वयंपाकघरातील हे पदार्थ रोज खा…

शक्तिशाली प्रोटीनयुक्त पदार्थ बिन्स असलेल्या भाज्या:- दररोज बिन्स असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा. हार्वर्ड मेडिकल हेल्थनुसार, बीन्स असलेल्या भाज्यांमध्ये प्रोटीनचा खजिना दडलेला आहे. एक कप बिन्स असलेल्या भाज्या खाल्ल्याने शरीराला १५ ग्रॅम प्रोटीन मिळू शकते. इतकेच नाही तर बीन्समध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, फोलेट, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज यांसारख्या घटकांचा समावेश असतो. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी […]

अधिक वाचा..

दररोज पायी चालाल तर जास्त जगाल…

पायी चालण्याचे फायदे पायी चालल्याने ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते, हार्ट डिजीजचा धोका कमी होतो आणि मेंदुच्या क्रिया व्यवस्थित होतात. त्याशिवाय नियमितपणे चालल्याने लठ्ठपणा, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं. तसेच मानसिक तणाव कमी करण्यासही मदत मिळते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारत पायी चालल्याने मानसिक आरोग्यावर खोलवर चांगला प्रभाव पडतो. पायी चालल्याने डिप्रेशन आणि चिंता […]

अधिक वाचा..

दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे फायदे-तोटे

दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे शेंगदाण्यामध्ये आढळणाऱ्या मिनरल्स रेंजचा सामान्य आरोग्यावर मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. त्यांच्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, विशेषतः एचडीएल (गुड) कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी आणि एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात, त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शेंगदाणे उच्च फायबर, प्रोटीन कंटेंटमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्यांसाठी […]

अधिक वाचा..