बदाम आणि मध एकत्र खाल्ल्यानं काय होतं वाचाल तर रोज खाल…

बदामामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यात एनर्जी फॅट, फायबर, प्रोटीन, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि आयर्न इतके पोषक तत्व असतात. जे शरीराला भरपूर फायदे देतात. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक रात्री भिजवून ठेवलेले बदाम सकाळी खातात. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, बदाम मधासोबत खाल्ले तरी शरीराला अनेक फायदे मिळतात. या […]

अधिक वाचा..

गुळ आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्यास काय होतं? फायदे वाचाल तर रोज प्याल

फार पूर्वीपासून गुळाला आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. गुळामधील औषधी गुणांमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. अशात गूळ आणि जिरं एक करून वापरलं तर आरोग्याला वरदान ठरेल असं औषध तयार होतं. गूळ आणि जिऱ्याचं पाणी आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतं. अशात ड्रिंकचे फायदे आणि ते कसं तयार करावं हे […]

अधिक वाचा..

आईबाबा मुलांसाठी रोज फक्त २१ मिनिटं वेळ देता येईल? ‘एवढंच’ करा, म्हणू नका मुलांसाठी वेळ नाही

आई – वडील दोघंही वर्किंग असले की अनेकदा मुलांकडे पाहायला वेळच मिळत नाही. दिवस कामात निघून गेल्यावर संध्याकाळी आपणं आधीच थकलेले असतो, यामुळे मुलांसाठी आपण हवा तसा वेळ देऊ शकत नाही. मुलांना वेळच देता येत नाही अशी तक्रार आजकाल प्रत्येक पालक करत आहेत. आई – वडील म्हणून मुलांना नीट वेळ देता आला नाही की त्यांची […]

अधिक वाचा..

रोज कणकेत फक्त २ गोष्टी मिसळा, रोजच्या जेवणातून व्हिटामिन B-12 मिळेल

व्हिटामीन बी-१२ (Vitamin B-12) शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. जे लोक वेळेवर जेवत नाहीत, जंक फूड जास्त खातात, घरातलं अन्न कमी खातात त्याच्या शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासते. यामुळे एनर्जी बूस्ट होते आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. त्वचा ग्लोईंग दिसते. शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास थकवा, कमजोरी, यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. […]

अधिक वाचा..

दररोज १० मिनिटं गरम पाण्यात पाय ठेवून बसा; तुमच्या शरीराला मिळतील ६ आश्चर्यकारक फायदे

हिवाळ्यात आपलं शरीर निरोगी ठेवणं एक आव्हान असू शकतं. अशा परिस्थितीत, गरम पाण्यात पाय ठेवून बसणं ही एक सोपी आणि अतिशय प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही. हे तुम्ही घरी सहज करू शकता. तणाव आणि थकव्यापासून आराम गरम पाण्यात […]

अधिक वाचा..

ना दुधाचा चहा ना कॉफी हिवाळ्यात रोज प्या ओव्याचा चहा

सामान्यपणे जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये सकाळी दुधाचा चहा पिण्याची पद्धत आहे. चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. मात्र, दुधाचा चहा आरोग्यासाठी नुकसानकारक असतो. अशात बरेच लोक काळा चहा पितात. अशात आम्ही तुम्हाला एका खास चहाबाबत सांगणार आहोत. ज्याचं सेवन करून तुम्हाला अनेक फायदे मिळतील. शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल. हा खास म्हणजे ओव्याचा […]

अधिक वाचा..

दररोज भरभर चालण्याचे असे होतात फायदे

भरभर याचा अर्थ चालताना व्यक्तीच्या नाडीच्या ठोक्याची गती वाढणं. प्रत्येक व्यक्तीच्या तंदुरुस्तीच्या स्थितीवर हा वेग अवलंबून असतो. जी व्यक्ती नियमाने व्यायाम करत असेल त्या व्यक्तीचे शांत स्थितीत नाडीचे ठोके संथ वेगाने पडत असतात. याउलट बरेच दिवस कोणताही व्यायाम न केलेल्या व्यक्तीच्या नाडीचे ठोके अगदी माफक श्रमांनीदेखील भरभर पडू लागतात. चालताना अगदी पावलांपासून खांद्यापर्यंतचे अनेक स्नायू […]

अधिक वाचा..

दररोज हे 4 पदार्थ खाल्ल्याने भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळेल…

१) शेंगा आणि कडधान्य: आपल्या व्हिडिओमध्ये रूजूता यांनी सांगितले आहे की अनेकदा आपण कडधान्य खाण्यावर अधिक लक्ष देतो. चपाती आणि तांदूळ यांसारखे कार्बोहायड्रेट्स खाणं सोडून देतो. पण जेव्हा आपण असे करतो तेव्हा शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळण्यापासून प्रतिबंधित करता येते. २) डाळ: डाळ हा प्रत्येक घरामध्ये बनवला जाणारा एक पदार्थ आहे. डाळी खाल्ल्यानं शरीराला प्रोटीन्स […]

अधिक वाचा..

जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो

हृदय व श्वासोच्छ्वासाला चालना: वेगाने चालण्यामुळे तुमचे हृदय आणि फुप्फुसे मजबूत होतात. त्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि तुमच्या कार्य करण्याची क्षमता वाढवण्याला त्यामुळे चालना मिळते. रक्तदाब नियमन: या व्यायाम प्रकारामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. सांध्यांची लवचिकता सुधारते: वेगात चालण्याने तुमच्या सांध्यांची लवचिकता सुधारून, कडकपणा कमी होतो. मधुमेह व्यवस्थापन: वेगात चालण्याच्या कृतीने रक्तातील […]

अधिक वाचा..

सतत अंग दुखते, उत्साहच नाही, थकवा येतो तर मग रोज हा १ पदार्थ खा

१) खसखसचा काढा: सांधेदुखीवर हा काढा अत्यंत फायदेशीर ठरतो. यात १५ ग्रॅम म्हणजेच ३ चमचे खसखस ४ कप पाण्यात उकळायची. हे पाणी एक कप उरेल तेव्हा ते गाळून घ्यायचे. त्यात थोडी खडीसाखर घालायची आणि ती विरघळल्यावर हे पाणी प्यायचे. तुम्हाला मधुमेह असेल तर साखर न घालता हे पाणी प्यावे. हे पाणी घेतल्यावर १५-२० मिनिटे काहीही […]

अधिक वाचा..