कवठे येमाईत प्रवेश परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे होणार मार्गदर्शन

शिरुर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील मुलांना NEET, JEE, MHT-CET इ. परीक्षांची तयारी करण्यासाठी शहरात जावे लागते. शहरात राहण्याचा तसेच परीक्षांच्या तयारीचा खर्च खुप मोठा असतो. प्रत्येक पालकाला हा खर्च झेपावत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. हीच गरज ओळखून कवठे येमाई येथील युवक सुरेश गायकवाड याने ओळखून ह्या सुविधा अतिशय मोफत दरात देण्याचे […]

अधिक वाचा..

पहिली ते नववीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान…

२ मे ते ११ जूनपर्यंत उन्हाळा सुटी औरंगाबाद: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून चिमुकल्यांना आता उन्हाळा सुटीचे वेध लागले आहेत. माध्यमिक शाळांमधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची शेवटची सत्र परीक्षा ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. १२ एप्रिलपर्यंत त्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा संपेल, असे नियोजन अनुदानित माध्यमिक शाळांनी केले आहे. १२ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात प्राथमिक व […]

अधिक वाचा..

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे

मुंबई: राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली. मंत्री केसरकर यांनी सांगितले की, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अडचणीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या श्री क्लासेसमधील विद्यार्थ्यांचे विविध परीक्षेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षेत यश संपादित केले असून नुकतेच सदर विद्यार्थ्याचा सन्मान सोहळा करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री क्लासेस मध्ये पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाचे स्वतंत्र शिक्षण देण्यात येत असताना संचालिका पूजा ढेकणे या विशेष परिश्रम घेत असताना सदर ठिकाणी शिक्षण […]

अधिक वाचा..