मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मराठीच्या विविध बोली भाषा व लिपी याविषयीचे प्रदर्शन…

ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई: २७ फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जो सर्व महाराष्ट्रात ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांच्या दादर पूर्व येथील संदर्भ विभागात मराठी भाषेच्या विविध बोली, लिपी- इत्यादी विषयांवर विविध ग्रंथ व लेख यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

विज्ञान प्रदर्शनात सणसवाडी विद्यालय अव्वल

आधुनिक अन्न वाढणी पद्धती उपकरण व प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुक्यात प्रथम शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ऋतुजा पंडित दरेकर व अपेक्षिता नवनाथ हरगुडे या दोन विद्यार्थीनींनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार राज्य विज्ञान संस्था नागपूर, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच शिरुर पंचायत समिती आणि विजयमाला इंग्लिश मिडीयम […]

अधिक वाचा..

करंदीच्या आयव्हिज इंटरनॅशनल स्कूलचा विज्ञान प्रदर्शन उत्साहात

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हिज् इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल शैक्षणिक संकुलामध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले असताना सदर ठिकाणी अनेक बाल वैज्ञानिकांनी सहभाग घेतल्याने विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हिज् इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल मध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी करंदीच्या […]

अधिक वाचा..