शिरुर तालुक्यातील पत्रकाराला शिवीगाळ करणे पडले महागात, अखेर एसटी कर्मचाऱ्याचे निलंबन

आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी केली कारवाई शिरूर (तेजस फडके): शिरूर बस स्थानकामध्ये बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला तेथे दारूच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याने बातमी घेण्यापासून रोखून शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एसटीच्या वर्धापनदिनी १ जुन रोजी घडली होती. शिरूर पोलीस स्टेशन येथे एसटी चालक शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्यावर कलम […]

अधिक वाचा..

औषध घेताना या चुका करण पडू शकत महागात, जाणून घ्या काय खाण टाळावे…

काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येकवेळी बरोबरच ठरेल असं नाही. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णांना औषध वेळेवर घेण्यासोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधांवरही प्रभाव पडत असतो. अशात औषध घेताना कोणते पदार्थ किंवा पेय टाळले पाहिजे हेही डॉक्टर सांगतात. तेच आज आम्ही […]

अधिक वाचा..

आता रक्तही महागलं; एका बॅगसाठी मोजावे लागणार इतके रुपये…

औरंगाबाद: महाराष्ट्रात रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महागाईने त्रस्त नारिकांना रक्तासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने रक्ताच्या पिशव्यांचे नवे दर जाहीर केले आहेत. यात रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ केली आहे. तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता रुग्णाच्या आरोग्यासाठी गरजेचं […]

अधिक वाचा..

एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींसोबत विवाह युवकाला पडले महागात

मुंबई: जुळ्या बहिणींसोबत लग्न करणे सोलापुरातील तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या विवाहाची आता महिला आयोगाने दखल घेतली असून याबाबतची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी असे आदेश महिला आयोगाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यांनी याबाबतचे ट्विट देखील केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील […]

अधिक वाचा..