डॉक्टर दिनी दिवंगत डॉक्टरांच्या कुटुंबियांना दीड लाखाची मदत

स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचा मृताच्या वारसासाठी अनोखा उपक्रम शिक्रापूर: राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करत स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एका डॉक्टराच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे करत एका मयत डॉक्टरच्या कुटुंबियांना १ लाख ५१ हजार रुपयांची मदत सुपूर्त करत सामाजिक भान जपले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) सह पुणे नगर महामार्गावरील प्रत्येक गावामध्ये स्पंदन वैद्यकीय […]

अधिक वाचा..

बाबुराव दौंडकर स्मारक समितीकडून दौंडकर कुटुंबीयांचा अपमान

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे पहिले आमदार तालुक्याचे सालकरी म्हणुन ओळखले जाणारे स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या रौप्य महोत्सव निमित्त शुक्रवार (दि १ जुलै) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले असताना बाबुराव दौंडकर यांचे कुटुंबीय तसेच करंजावणे ग्रामस्थ यांना […]

अधिक वाचा..

कुटुंब देवदर्शनाला अन चोरट्यांचा घरावर डल्ला: गुन्हे दाखल

शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील खळबळजनक घटना शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एक कुटुंब देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेला असताना अज्ञात चोरट्यांनी सदर घरावर डल्ला मारुन घरातील ६० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील अनिल भालेराव हे त्यांच्या संपूर्ण […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणातून महिलेसह कुटुंबियांना मारहाण: सहा जणांवर गुन्हे दाखल

शिकापूर: जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे किरकोळ कारणातून महिलेसह तिच्या पती व मुलीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानदेव नामदेव ढोबळे, शुभम ज्ञानदेव ढोबळे, शेशराव ज्ञानदेव ढोबळे, देवगन ज्ञानदेव ढोबळे, कान्हू ज्ञानदेव ढोबळे, आशाबाई ज्ञानदेव ढोबळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील केंदूर रोड […]

अधिक वाचा..