जगप्रसिध्द रांजणखळगे पाहण्यास पर्यटकांची पसंती 

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे – नगर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या कुकडी नदीवरील जगप्रसिद्ध कुंड पर्यटन क्षेत्रातील रांजणखळग्याचे विलोभनीय दृश्य पहाण्यासाठी आणि मळगंगा देवीच्या दर्शनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सुट्टीच्या दिवसभरात येथे हजारो पर्यटकांनी हजेरी लावत आहे. पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) पासून 3 तर नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) पासून 4 किलोमीटर अंतरावर […]

अधिक वाचा..

गुनाटच्या प्रज्वल भालेरावचा राज्यात डंका, मंथन परीक्षेत राज्यात तिसरा 

शिरुर (तेजस फडके): राज्यस्तरीय मंथन परिक्षेत शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी प्रज्वल संतोष भालेराव याने ३०० पैकी २९४ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असुन त्याला या परिक्षेसाठी त्याच्या वर्गशिक्षिका सुवर्णा नानासाहेब धुमाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रज्वलच्या या यशाबद्दल अहमदनगर येथील नंदनवन लॉन्स या ठिकाणी प्रज्वल भालेराव याचा […]

अधिक वाचा..

शिरुर मधील प्रसिद्ध फोटोग्राफर रवि भोई याचं निधन 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील प्रसिध्द छायाचित्रकार आणि विश्वकमल फोटो स्टुडिओचे प्रमुख रवि विश्वनाथ भोई (वय ५४) यांचे अकस्मात निधन झाले असुन त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे. फोटोग्राफर कै. अवि भोई यांचे ते बंधु होत. तर प्रथमेश भोई यांचे ते काका होते.

अधिक वाचा..

‘या’ प्रसिद्ध गायिकेने घेतला अखेरचा श्वास…

मुंबई: प्रसिद्ध बंगाली गायिका निर्मला मिश्रा यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दक्षिण कोलकाता येथील चेतला भागातील त्यांच्या घरी रविवारी पहाटे त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अखेरचा श्वास घेतला. निर्मला मिश्रा यांचा जन्म १९३८ मध्ये माजिलपूर, दक्षिण २४ परगणा येथे झाला. त्यानंतर ती कोलकाता येथील चेतला येथे कुटुंबासह राहायला गेली. निर्मला मिश्रा यांचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी […]

अधिक वाचा..