उसाच पाचट जाळण्यापेक्षा ऊस पाचट कुटीचा होतोय फायदा…

शिदोंडी येथे रामदास फडके यांच्या शेतातील प्रयोग शिंदोडी: शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने विविध मोहीमा हाती घेतल्या असुन शेतकऱ्यांना या मोहिमेचा चांगला फायदा दिसुन येत आहे. बियाणे उगवण क्षमता तपासणी मुळे बियाण्याचे प्रमाण तसेच रासायनिक बीज प्रक्रिया मुळे किड रोगाला अटकाव जैविक बीज प्रक्रिया मुळे जोमदार वाढ अशा स्वरुपाचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होत असल्याचे लक्षात […]

अधिक वाचा..

बीज प्रक्रिया मुळे रोग किडीचा प्रादुर्भाव कमी होईल: जयवंत भगत

शिंदोडी: खरीप हंगामात कृषी विभागाने विविध लोकसहभागातील मोहीम हाती घेतल्या असुन बीज प्रक्रिया मोहीम प्रभावशाली राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी सहायक जयवंत भगत केले आहे. खरीप हंगामात बाजरी मुग सोयाबीन उडीद या पिकाची पेरणी करत असताना बीज प्रक्रिया केली तर उद्भवणारे रोग व किडीचा प्रादुर्भाव न होता उत्पादन वाढ होईल व बुरशीनाशक व […]

अधिक वाचा..

धामारीत पुन्हा एका जखमी मोराला नागरिकांच्या सतर्कतेने जीवदान

शिक्रापूर: धामारी (ता. शिरुर) येथील एका शेतामध्ये मागील आठवड्यात आढळून आलेल्या जखमी मोराला नागरिक व पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने जीवदान देण्यात यश आलेले असताना पुन्हा एका मोराला नागरिकांच्या सतर्केतेने जीवदान देण्यात प्राणी मित्रांना यश आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील दत्त नगर येथील एका शेतात एक मोर जखमी अवस्थेत असल्याचे धर्मेंद्र जठार यांना दिसून आले. त्यांनी […]

अधिक वाचा..