Farmer

शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी केंद्र सरकार देतय 50% पर्यंत अनुदान…

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला 20% ते 50% अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ कसा घेता येईल? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि कोणी अर्ज कसा […]

अधिक वाचा..
savindane-farmer

Video; शिरूर! जमिन मोजणीच्या वेळी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न…

गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाची टाळाटाळ शिरुर (तेजस फडके): सविंदणे (ता. शिरूर) येथे शेतजमिनीची सरकारी मोजणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मोजणी करण्यास मज्जाव करण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (ता. २९) घडली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही अरेरावी करण्यात आली. सविंदणे (ता. शिरूर) येथील शेतकरी […]

अधिक वाचा..

उद्योगपतींना लाखों कोटींची कर्जमाफी देणाऱ्या मोदींनी देशातील एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही

गोंदिया: शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर शेतकरी रस्त्यावर कशासाठी उतरले होते? भाजपाचे सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन, कापसाला भाव देत नाही. देशातील मुठभर उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षात एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का […]

अधिक वाचा..
nitin-thorat-award

प्रगतशील शेतकरी सुजाता थोरात यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान!

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): आमदाबाद (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी सुजाता नितीन थोरात यांना महाराष्ट्र सरकारकडून जाहीर झालेला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २७-०९-२०२४ रोजी मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही राधा, संचालक कृषी नायकवडी तसेच इतर […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

बापरे! शिरूर तालुक्यात एकाच रात्रीत चोरटयांनी केली १३ विद्युतपंपांची चोरी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील भीमा नदीच्या बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांचे तब्बल १३ विद्युत पंप चोरट्यांनी एकाच रात्रीत लांबविले आहेत. शिरूर तालुक्यात गेले अनेक महिन्यापासून विद्युत रोहित्र, विद्युत पंप व केबल चोरून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरट्यांचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. […]

अधिक वाचा..
waghale-sugarcane

वाघाळे येथे वादळी पावसाने ऊस, मका भुईसपाट…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. २३) सायंकाळी सहाचे सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने ऊस, मका, कडवळ ही पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. वाघाळे आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने कांद्याची रोपे खराब झाली होती. उरलेल्या रोपत शेतकऱ्यांनी कशीबशी कांदा लागवड केली होती. पण रात्री पावसाचा जोर इतका होता की […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस जळाला…

शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील शेतकरी दादाभाऊ विठ्ठल बरकले व त्यांचा भाऊ पांडुरंग विठठल बरकले यांचा चांडोह येथिल घोडनदी पात्राशेजारील शेत जमीन गट क्रमांक ४१ मधील साडेतीन एकर ऊस वीज वाहकतारांच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली […]

अधिक वाचा..
nitin-thorat-interview

नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) शिरूर तालुक्यातील आमदाबाद हे नितीन अर्जुन थोरात यांचे गाव. एकत्र शेतकरी कुटुंबातील जन्म. वडील महसूल विभागातून नायब तहसीलदार या पदावून सेवा निवृत्त झाले. नितीन थोरात यांनी एटीडी आणि जीडी आर्ट हे शिक्षण घेतले. पण, नोकरी न करता काळ्या आईची सेवा करण्याचे त्यांनी बालवयातच ठरवले. काळ्या आईची सेवा करत असताना शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे विविध […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सुरूच…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील उरळगाव येथून विद्युत रोहित्र चोरीला गेले आहे. शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस विद्युत रोहित्र चोरीला जाण्याचा सत्र सुरू आहे. शिरूर पोलिस स्टेशनला नव्याने आलेले दंबग पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पुढे या विद्युत चोरांना गजाआड करण्याचे मोठे आव्हाण निर्माण आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये वायरमन कुलदिपक ज्ञानेश्वर बेंद्रे यांनी फिर्याद दिली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीत कांदा व बाजरी पिकाची नोंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील खैरेनगर हद्दीत असणाऱ्या गट क्रं ४६८, ४७५ मधील पडीक जमिनीत काही शेतकऱ्यांनी कांदा, बाजरी व ज्वारी पिकाची नोंद केली असुन तलाठी व मंडल अधिकारी यांनी मात्र सदर ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पिक पाहणी करणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दादाभाऊ फक्कड खर्डे यांनी केला असुन याबाबत […]

अधिक वाचा..