शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील अंकुश खर्डे वय (६०) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला हाताला जखमा झाल्या असुन त्यांच्यावर शिरुर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हि घटना (ता.२६) रोजी सकाळी सहा वाजता कान्हूर मेसाई येथील ढगेवाडी वस्तीवर घडली. ढगेवाडी वस्तीवर अंकुश […]
अधिक वाचा..