शेतकऱ्यांसाठी बेलवंडी फाटा इथं येत्या चार दिवसात जागा उपलब्ध करुन देऊ:- आमदार निलेश लंके

शिरुर (तेजस फडके) सोमवार (दि 21) नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत श्रीगोंदा व पारनेरच्या शेतकऱ्यांबाबत काही जणांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांची भेट घेत त्यांची व्यथा मांडली. मंगळवार (दि 22) रोजी निलेश लंके यांनी रात्री 8:30 च्या दरम्यान शिरुर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात […]

अधिक वाचा..

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने माल विक्रीची वेळ बदलल्याने शेतकरी आक्रमक

शिरुर (तेजस फडके) शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक संस्था निर्माण केल्या. त्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी बाजार समितीचा समावेश केला. तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल सुलभतेने आणि चांगल्या किमतीत विकला जावा अशी त्या मागची भावना होती. मात्र शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या उलट चित्र असुन गेल्या काही दिवसापासून बाजार समितीत भरणाऱ्या शेतमाल बाजाराच्या वेळेच्या संदर्भात वाद […]

अधिक वाचा..