जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचे महिबबु सय्यद यांचे आमरण उपोषण सुरु…
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये मनसेचे महिबबु सय्यद हे आपल्या कार्यकर्त्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. शिरुर नगरपरिषदेला गेले दोन वर्षे पासून अनेक विषयांचा पाठपुरावा करुनही अनेक विषयांना न्याय मिळत नसल्यामुळे अखेर नाईलाजास्तव ते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (दि ८) जुलै पासुन आमरण उपोषणाला बसले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित विषय […]
अधिक वाचा..