आरोग्य विभाग ‘राम भरोसे’; जाहिराती मोठ्या पण सुविधा शून्य!
गडचिरोली-चंद्रपूरसह राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात मुंबई: राज्य सरकार एकीकडे मोठ्या योजनांच्या जाहिराती करत असताना दुसरीकडे विशेषतः दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केला आहे. रिक्त पदे, बजेट कपात आणि औषध खरेदीतील गैरव्यवहारामुळे आरोग्य विभाग ‘राम भरोसे’ सुरू असल्याची टीका त्यांनी केली. विधानसभेत विरोधकांच्या […]
अधिक वाचा..