वरुडेच्या शाळेत कीर्तन महोत्सवाचा अनोखा उपक्रम

शिरुर (अरुणकुमार मोटे): मुलांना किर्तन म्हणजे काय? मुलांवर संस्काराची चांगली बिजे रोवण्यासाठी अधात्म्याच्या माध्यमातून ह.भ.प.विश्वास महाराज गाडगे यांनी अनोखा उपक्रम राबवत शाळेमध्ये किर्तन आयोजित केले होते. गाडगे महाराजांनी किर्तनात संत तुकाराम महाराज यांच्या गोकुळच्या सुखा या अभंगातुन आदर्श विद्यालय वरूडे (ता. शिरूर) आणि जि.प.शाळा वरूडे येथे किर्तन सादर केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ व […]

अधिक वाचा..

रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी महाराष्ट्रातील एक महिला ठार तर चार बेपता….

सिहोर: मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेरश्वर धाम नावाने परिचीत असलेल्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर विठ्ठलेश सेवा समितीने आयोजीत केलेल्या रुद्राक्ष महोत्सव व शिवपुराण कथा वाचन कार्यक्रमात रुद्राक्ष मिळविण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील एक महिला जागीच ठार झाली, तर चार महिला अजून बेपता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिहोर मधील रुद्राक्ष महोत्सव कार्यक्रमासाठी देशभरातून मोठया संख्येने भाविक रात्रीपासूनच सिहोर मध्ये जमा […]

अधिक वाचा..

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत रंगला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान… मुंबई: सांस्कृतिक क्षेत्र असे एकच क्षेत्र आहे जिथे कलाकारांनी सादर केलेल्या कलेतून उपस्थित प्रेक्षकांना उर्जा आणि उत्साह मिळतो. आज गौरविण्यात आलेल्या कलाकारांनी वर्षानुवर्ष सेवाभावी वृत्तीने काम करुन कलेची उपासना केली. या अशा कलाकारांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी […]

अधिक वाचा..
Waghale Nagpanchami

वाघाळे गावात नागपंचमी निमित्त दगडी गोट्या उचलून शक्तिप्रदर्शन…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) गावामध्ये आज (मंगळवार) नागपंचमी निमित्त दगडी गोट्या उचलून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघाळे गावामध्ये नागपंचमीच्या दिवशी हनुमान मंदिरासमोर दगडी गोटी उचलण्याची फार जुनी परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्षे हा उत्सव होऊ शकला नाही. परंतु, सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उतावरणात अनेक पहिलवानांनी गोट्या उचलून आनंद साजरा […]

अधिक वाचा..